लक्ष्मीबनमध्ये ​​आपले ​स्वागत आहे.

लक्ष्मीबन ​एग्रो रिसॉर्ट ​हा महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या कृषी पर्यटन अंतर्गत मान्यता प्राप्त सर्व सुख सोयी युक्त असा नावाजलेला प्रकल्प आहे. लक्ष्मीबन मध्ये आपल्याला नैसर्गिक वातावरणात शेतातील घरे, घरगुती पद्धतीचे चवदार भोजन, विविध खेळ, संगीत, जलतरण तलाव अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जातात. नयनरम्य शेती परिसर, पवना नदी असा नैसर्गिक वारसा लाभलेल्या लक्ष्मीबनच्या सभोवताली रोपवाटिका व समृद्ध जंगल परिसर देखील आहे. आपण, आपले कुटुंब, मित्र परिवार यांच्या सोबत येथील शांत परिसरात, कोकण शैलीतील जांभा दगडांच्या टुमदार कौलारू घरात राहण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

Our Standard

1. Choose music carefully.
There are many variations of passages of Lorem Ipsum available, but the majority have suffered alteration in some form, by injected humour, or randomised words which don't look even slightly believable.
2. Never serve food that has expired.
There are many variations of passages of Lorem Ipsum available, but the majority have suffered alteration in some form, by injected humour, or randomised words which don't look even slightly believable.
3. Keep the restaurant spotless.
There are many variations of passages of Lorem Ipsum available, but the majority have suffered alteration in some form, by injected humour, or randomised words which don't look even slightly believable.
4. Make deliberate choices with lighting.
There are many variations of passages of Lorem Ipsum available, but the majority have suffered alteration in some form, by injected humour, or randomised words which don't look even slightly believable.

Lakshmiban Agro Resort

नयनरम्य शेती परिसर, पवना नदी असा नैसर्गिक वारसा लाभलेल्या लक्ष्मीबनच्या सभोवताली रोपवाटिका व समृद्ध जंगल परिसर देखील आहे. आपण, आपले कुटुंब, मित्र परिवार यांच्या सोबत येथील शांत परिसरात, कोकण शैलीतील जांभा दगडांच्या टुमदार कौलारू घरात राहण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

Write a review