निसर्गाने नटलेले व कल्पकतेने सजलेले लक्ष्मीबन आपले स्वागत करत आहे.
➤ निसर्गरम्य परिसर
➤ जांब्या दगडातील प्रशस्त सुंदर कौलारू घरे
➤ नारळ व आंब्याची प्रशस्त बाग
➤ सुंदर रंगीबेरंगी फुलझाडे
➤ पक्षांची किलबील
➤ पवना नदीचे नितळ व निर्मळ पाणी
➤ हिरवीगार वनराई
➤ मनाला मोहून टाकणारा सूर्यास्त
➤ अस्सल घरगुती भोजन
➤ लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क
➤ गार्डन
➤ स्विमिंग पूल
➤ रेन डान्स
➤ आणि बरचं काही……

आणि हे सर्व द्रुतगती महामार्गापासून केवळ २ मिनिटांच्या अंतरावर.

पुणे मुंबई महामार्गापासून फक्त २ किमी.

📍सोमाटणे फाट्याजवळ, परंदवडी रोड, भोतेवस्ती ता. मावळ, जि. पुणे ४१०५०६ं

ते ही माफक दरात.

वन डे पिकनिकसाठी प्रत्येकी ७००/- रू. (वेळ स. १० ते सायं. ५- नाष्टा, भोजन, खेळ व परिसर पाहणी)

कपल कॉटेज – रु 4,500/-
6 लोकांचे होम – रु 10,800/-
10 लोकांचा होम – रु 18,000/-

अतिरिक्त व्यक्ती – रु 1800/-
टेन्ट स्टे – १३००/- रू. प्रत्येकी

होम स्टे – ३० माणसे
टेन्ट स्टे – स्टे ७०+ माणसे

दुपारी शाकाहारी भोजन , सायं. हाय टी , रात्री व्हेज/ नॉनव्हेज जेवण , दुसऱ्या दिवशीचा चहा नाष्टा. #प्याकेजमधे समाविष्ट .

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी आजच संपर्क करा. ✆ 98905 77335 किंवा www.lakshmibanagroresort.com

जवळची ठिकाणे : ➤ बिर्ला गणपती – ३ किमी
➤ प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर – ४ किमी
➤ घोरावडेश्वर मंदिर – ५ किमी.
➤ गहुंजे स्टेडियम – ५ किमी.
➤ तळेगाव दाभाडे – ५ किमी.
➤ उर्से टोल प्लाझा – २ किमी
➤ पुणे – ३० किमी
➤ लोणावळा – ३०किमी

राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था.

एकदिवसीय सहलीसाठी निसर्गरम्य ठिकाण.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी आजच संपर्क करा. ✆ 98905 77335 किंवा www.lakshmibanagroresort.com