लक्ष्मीबन एग्रो रिसॉर्ट हा महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या कृषी पर्यटन अंतर्गत मान्यता प्राप्त सर्व सुख सोयी युक्त असा नावाजलेला प्रकल्प आहे. लक्ष्मीबन मध्ये आपल्याला नैसर्गिक वातावरणात शेतातील घरे, घरगुती पद्धतीचे चवदार भोजन, विविध खेळ, संगीत, जलतरण तलाव अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जातात. नयनरम्य शेती परिसर, पवना नदी असा नैसर्गिक वारसा लाभलेल्या लक्ष्मीबनच्या सभोवताली रोपवाटिका व समृद्ध जंगल परिसर देखील आहे. आपण, आपले कुटुंब, मित्र परिवार यांच्या सोबत येथील शांत परिसरात, कोकण शैलीतील जांभा दगडांच्या टुमदार कौलारू घरात राहण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता.
नयनरम्य शेती परिसर, पवना नदी असा नैसर्गिक वारसा लाभलेल्या लक्ष्मीबनच्या सभोवताली रोपवाटिका व समृद्ध जंगल परिसर देखील आहे. आपण, आपले कुटुंब, मित्र परिवार यांच्या सोबत येथील शांत परिसरात, कोकण शैलीतील जांभा दगडांच्या टुमदार कौलारू घरात राहण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता.
We scheduled a company outing for 30 people at this Resort on December 15th and 16th, 2023. This site is ideal for the outing. The rooms are immaculate. The food test of veg and non-veg is fantastic. It's true home cooking. The resort's owners are really nice and cooperative. Food is served on schedule and quickly.They treat guests as if they were family members. The garden is likewise spotless. This location transports you to our villages. All members of this Report are courteous and cooperative. The swimming pool is quite clean. They also provide a tent for overnight stays.
Anil Kumar
Businessman
Hare Krishna 🙏 The girls camp that was conducted in Lakshmiban, filled my heart with a lot of sweet unforgettable memories 💖 Lakshmiban was not like any resort...it was more of a home! They didn't let us miss our home...it was just as good as being at our own homess!! The mataji and prabhuji's there were soo sweet enough to help us with anything and everything throughout the entire camp Truly very grateful to all the wonderful devotees there who made this camp a grand success!!♡🙏🙇♀️🙇♀️ - By Sreelekshmi ( Sharjah, UAE)
Kavita Kisla
ISKON
आमची लग्नाला २० वर्ष पूर्ण होत होती. फिरायला कुठे जायचे असा विचार करता असताना श्रीने मला आश्चर्याची भेट दिली. लक्ष्मीबन खुप छान आहे. निसर्ग रम्य वातावरण, जेवण आणि आदरातिथ्य. सगळयात छान म्हणजे मालक आणि त्यांची सौ. वैयक्तिकरित्या खूप काळजी करतात. खूप छान आहेत ते दोघे. आणि स्टाफ देखील खुप छान आहे. अगदी घरच्या सारखे विचार पुस करत होते. लक्ष्मीबनला भेट देऊन खूप आनंदी वाटलं 😊
Sujata Jadhav
गृहिणी
We have (group of 15 friends) recently visited on 8-9 July 2023, party and overnight stay, very nice veg. Food, snacks n good service, nice music system, only concern was being monsoon season couldn't enjoy in swimming pool. The ambience, surrounding is good with ample parking space, thank you, surely visit with family.
Rajendra Joshi
Businessman
We arranged a get together of classmates at this resort over the weekend. All of us enjoyed the stay here. Surroundings were beautiful. Food was excellent and the service was really outstanding. We wish them good luck and every success.
Shrinivas Narvilkar
Businessman
Awesome place, It's home away from your own home, great food, very friendly owner who takes care of your vacation. Do visit, chill, and relax.
Sanika Muley
Student
लक्ष्मीबन म्हणजे कोकणातील भास...... लक्ष्मीबन म्हणजे मनमुराद जगण्याचा आभास.... जाऊन आलो तेथे तरीपण पुन्हा एकदा जाण्याचा ध्यास.... लक्ष्मीबन चा मालक जरी असला तरी आपल्याच कुटुंबाचा सदस्य म्हणून आपल्यावर टाकलेला विश्वास ...... अशा ह्या लक्ष्मीबन मध्ये आपण कुटुंबासोबत एकदा तरी भेट द्या👌
Vishal Kajbaje
Businessman
लक्ष्मीबन म्हणजे कोकणातील भास...... लक्ष्मीबन म्हणजे मनमुराद जगण्याचा आभास.... जाऊन आलो तेथे तरीपण पुन्हा एकदा जाण्याचा ध्यास.... लक्ष्मीबन चा मालक जरी असला तरी आपल्याच कुटुंबाचा सदस्य म्हणून आपल्यावर टाकलेला विश्वास ...... अशा ह्या लक्ष्मीबन मध्ये आपण कुटुंबासोबत एकदा तरी भेट द्या👌
Vishal Kajbaje
Businessman
© 2022 Lakshmiban Agro Resort. Developed by Mauli Corp